loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास कांदे यांच्यातर्फे मनमाड गुरुद्वारास धान्य भेट

Sep 20, 2022

मनमाड गुरुद्वारा तर्फे प्रत्येक वेळी मनमाड शहरावर आलेल्या आपत्तीग्रस्तांना मदत केली जात असते रविवारी झालेल्या अतिवृष्टी त मनमाड गुरुद्वारातर्फे जेवणाची राहण्याची व्यवस्था केली होती. आज आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनमाड गुरुद्वारास भेट देऊन दर्शन घेतले व तसेच गुरुद्वारा प्रबंधकांचे व सर्वांचे या जनसेवेबद्दल आभारही मानले सोबतच स्वतःचाही या कामात वाटा असावा म्हणून त्यांना अन्नधान्याची भेट दिली यामध्ये300 किलो गहू , 300 किलो तांदूळ, पाच तेल डबे 100 किलो साखर, 300 किलो डाळ दिली याप्रसंगी मनमाड शहर शिवसेना कोर कमिटीचे सर्व सदस्य महिला आघाडी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.