loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री.देव हिरे यांची नियुक्ती

Sep 21, 2022


कलाशिक्षक,चित्रकार,व प्रसिद्ध फलकरेखाटनकार श्री.देव हिरे.(कलाशिक्षक, नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.) यांची ‘महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ’ या कलाशिक्षकांच्या संघटनेच्या ‘नाशिक जिल्हा उपाध्यक्ष’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
कलाशिक्षकांच्या विविध अडी अडचणी,व न्यायहक्कासाठी लढणारी महाराष्ट्रातील लढाऊ संघटना असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ व व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघ’ कार्यकारिणीत श्री.देव हिरे यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड संघटनेचे मार्गदर्शक मा. प्रल्हाद साळुंके (प्रदेश अध्यक्ष), मा. प्रल्हाद शिंदे.(प्रदेश सरचिटणीस) तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष मा.दत्तात्रय सांगळे यांनी या नियुक्तीस मंजुरी दिली.या नियुक्तीबद्दल कलाशिक्षक श्री.देव हिरे. यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.