हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
टँकर चालकांचा पुन्हा संप सुरू – पेट्रोल डिझेल वाहतूक होणार ठप्प
टँकर चालकांनी काल मध्यरात्री पासून अचानक संप पुकारल्याने पेट्रोल वाहतूक पुन्हा ठप्प होऊन पंप कोरडे...











