हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
क्रांतिवीर वसंतराव नारायण नाईक यांची जयंती साजरी
मनमाड नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष थोर क्रांतिवीर वसंतराव नारायण नाईक यांची जयंती आज मोठ्या हर्ष...











