हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
नाशिक जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा संघ उपविजेता
मनमाड:- नाशिक येथे मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे दि. ३ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या...










