loader image
[ays_poll id=7]

पोषण महा २०२२ अंतर्गत मनमाड येथील सर्व अंगणवाडी केद्रांत “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन – शितल गायकवाड (एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक-२.मुख्यसेविका)

Sep 22, 2022


अंगणवाडी क्र.७८,७९,८०. मध्ये आज स्वस्थ बालक स्पर्धा घेण्यात आली ..या कार्यक्रमास मा.नगर आध्यक्ष .श्री.गणेशभाऊ धात्रक (नगरसेवक बुधलवाडी) अंजुम ताई सुहास कांदे ह्या उपस्थित होत्या.. मुख्यसेविका शितल गायकवाड ,नगर परिषद क्रमांक-११ .सहशिक्षक गोरे सर तसेच विभागातील प्रतिष्ठीत व्यक्ती अशोकभाऊ सानप,राजाभाऊ पवार,वाल्मिक अप्पा आंधळे .कमलाताई वाल्मिक आंधळे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.. दिपप्रज्वल करुन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.. मुख्यसेविका – शितल गायकवाड मँडम यांनी राष्ट्रीय पोषण माह २०२२ च्या सर्व थिमची माहिती देवुन स्वस्थ बालक स्पर्धे विषयी माहिती दिली…३ ते ५ व .वयोगटातील पात्र एक बालकास तसेच ६ म.ते ३.व.वयोगटातील एक बालकास प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच विभागातील महिलांसाठी पाककृती स्पर्धा आयोजित केली. त्यात तीन क्रमांक काढण्यात आले .१)पुनम महेश माळी २).छाया शरद घेगडमल ३).शकुंतला राहुल बेंडके ह्यांना बक्षिस वाटप करण्यात आले…या कार्यक्रमाचे आयोजन सेविका ताई- दयाश्री काळे कविता कदम ,अलका सगळे..
मदतनीस ताई – संगीता काळे,वंदना नारखेडे,रंजना चव्हाण यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.