loader image
[ays_poll id=7]

नांदगाव चाळीसगाव रोडवरील नस्तनपुर येथील रेल्वे गेट ३ दिवस बंद

Sep 22, 2022

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव ते चाळीसगाव रस्त्यावरील नस्तनपुर येथील रेल्वे गेट हे २३/९/२२ सकाळी ६ वाजेपासून २५/९/२२ रात्री ९ वाजेपर्यंत समपार फाटक (रेल्वेगेट ) क्रंमाक ११५ B S P L कि. मी. २९९ / २०=२२ गेट मेन्टनन्स कार्य आणी ओवर हॉलिग कार्य करण्यासाठी सदर गेट बंद रहाणार आहे. असे रेल्वेच्या चाळीसगाव विभागाचे प्रवर अनुभाग अंभियता यानी जाहीर पत्रकाद्वारे प्रसिद्वीस दिलेल्या पत्रकात केले आहे. तरी या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना मालेगाव मार्गे चाळीसगाव जावे लागणार आहे .

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.