loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडीत सँम मँम बालकांची श्रेणी वर्धन होण्यासाठी राबविले जात आहे मार्गदर्शन सत्र- शितल गायकवाड एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

Sep 24, 2022


एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक-२. अंगणवाडी क्र ७५. जमधाडे चौक. मनमाड विभाग.पोषण महा २०२२ अंतर्गत सँम मँम बालकांची श्रेणीवर्धन होणेसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. सर्व प्रथम अंगणवाडीत सँम, मँम बालकांची वजन,उंची घेण्यात आली. त्यांची श्रेणी निश्चित करुन अमायलेज युक्त पिठाची पाककृती विषयी प्रात्यक्षिक दाखवुन,उपस्थित महिलांना पिठ कसे तयार करायचे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच पिठाचा वापर कसा करायचा याविषयी माहिती दिली. बालकांच्या आहारासोबत स्वछता ,लसिकरण ही तितकेच महत्वाचे आहे. विविध प्रकारचा आहार बालकांना बनवुन द्यायचा आहे,बाहेरील जंक फुड टाळायचे आहे.स्वच्छ पाण्याचा वापर करायचा आहे. अंगणवाडी सेविका ताई कल्पना जाधव आणि अलका गायकवाड मदतनिस ताई यांनी गृहभेटी व्दारे अमायलेज युक्त पिठाचा वापर करणे,तसेच लसिकरण, आहार,आरोग्य स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.