loader image
[ays_poll id=7]

घटस्थापना ते विजयादशमी श्री दुर्गामाता दौड आजपासून

Sep 26, 2022

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी घटस्थापना ते विजयादशमी दरम्यान श्री दुर्गामाता दौड आयोजित करण्यात येत असते त्याच धर्तीवर नांदगाव शहरात आजपासून श्री दुर्गामाता दौड या उत्सवाला सुरवात झाली . आज भल्या पहाटे संभाजीराव भिडे गुरुजींचे शिष्य अर्थात धारकरी यांनी हातात भगवा ध्वज घेऊन वारकरी टोपी परिधान करून आणि हातात देवीच्या आयुध घेत भवानी मातेचा आराधना आणि जयघोष करीत परिसरातून श्री दुर्गामाता दौड ला सुरवात केली .

आज संगीता सोनवणे, परसराम हराळे,मनोज मोकळ, सुनील सोर, धनंजय सोर,स्वामी शर्मा, कदम मामा, नितेश शर्मा, रवी सोनवणे,अक्षय पवार, मयूर खरोटे, अक्षय नेमणर, खुशी कदम, आरती हराळे कीर्ती मोकळ, पायल हिवाळे,आदी २५ धारकरी सहभागी झाले होते . नांदगाव शहरातील सकल हिंदू माता बंधू भगिणी यांनी श्री दुर्गामाता दौड मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सौ. संगीता सोनवणे,परशराम हराळे,नितेश शर्मा,रवी सोनवणे यांनी केले आहे .

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.