loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडीत हसत खेळत पुर्व शालेय शिक्षणाच्या माध्यमातुन बालकांचा साधला जात आहे सर्वागिण विकास

Sep 28, 2022


राष्ट्रीय पोषण २०२२ अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंगणवाडी क्रमांक.२४.आम्रपाली, उपनगर येथे पालक सभा घेतली त्यात पुर्व शालेय शिक्षणासाठीचे उपयुक्त विविध संच जे मुलांसाठी उपयुक्त असे विविध खेळणी इतर ही साहित्याची मांडणी केली. त्या खेळणी विविध आकाराच्या, विविध रंगाच्या आहेत, त्यामुळे मुलांचा शब्दसंग्रह वाढतो आणि त्यांचा भाषेचा विकास होण्यास मदत होते तसेच इतरही पुर्व शालेय शिक्षणासाठी शिक्षण घेताना पालकांनी घरातील उपलब्ध साहित्याचा वापर करून मुलांना कसा वेळ द्यायचा याविषयी मार्गदर्शन केले. जाणते पालक होवुन सुजाण पालत्वाची जबाबदारी स्वीकारायची आहे.मुलांना वेळ द्यायचा आहे .पालकांनी अंगणवाडीत दिले जाणारे पुर्व शालेय शिक्षणाचे राबविले जाणारे उपक्रमाविषयी कौतुक केले. नवरात्रीचे रंगाची माहिती दिली.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.