loader image
[ays_poll id=7]

अंकुर पालक मेळावा संपन्न

Sep 29, 2022


एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प( नागरी ) नासिक-२ अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक १०मोरवाडी गाव येथे आज अंकुर पालक मेळावा आयोजित करण्यात आला याप्रसंगी सौ. कावेरी ताई घुगे मा. नगरसेविका तथा महिला बालविकास कल्याण सभापती नाशिक महानगरपालिका या प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या. यावेळी अंगणवाडी सेविका शितल बाविस्कर यांनी ३ ते ६ वयोगटातील बालकांच्या मातांना मुलांची स्वप्रतिमा जपणे महत्त्वाचे आहे आपण चांगली व्यक्ती आहोत असे त्यांना वाटले तर ते अधिक चांगल्या प्रकारे शिकु शकतात आपल्याला एखादी गोष्ट जमते असा आत्मविश्वास त्यांना वाटतो तेव्हा ते नवीन गोष्टी शिकण्यासाठी अधिक उत्सुक बनतात यासाठी घरातील आजी-आजोबा आई-बाबा सगळ्यांनी आवर्जुन मुलांसाठी वेळ काढायला हवा म्हणजेच सुजाण पालकतत्व जानते पालक घरोघरी होतील. अंगणवाडी ताईला पालकांची साथ बालकांच्या विकासाची अनोखी ही वाट याविषयी मार्गदर्शन केले तसेच नगरसेविका सौ .कावेरी ताई घुगे यांनी कार्यक्रमाची पाहणी करून कौतुक केले तसेच मदतनीस श्रीमती जिजाबाई मोरे व सर्व्हेतील जेष्ठ नागरिक ,पालक व बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.