loader image
[ays_poll id=7]

विविध नाविन्यपुर्ण उपक्रमाच्या माध्यमातुन करण्यात आली पोषण माहची सांगता.

Oct 1, 2022

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक – २.मनमाड विभाग .पोषण माह सप्टेंबर २०२२ अंतर्गत मनमाड विभागातील अंगणवाडी ताईनी पोषण माहची सांगता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.. पोषण माताची वेशभुषा करुन तसेच इतर ही वेशभुषा साकारुन पोषण दिंडीचे आयोजन करण्यात आले.सर्वानी पोषण माता भोवती गोल फिरुन नाचत घोषणा देत जनजागृती करण्यात आली.आहारा विषयी,पाणी बचतीविषयी,मुलामुली मध्ये समानता ठेवा याविषयी,बालक आणि शिक्षणाविषयी,महिला आणि स्वास्थ या विषयी घोषणा देवुन जनजागृती करण्यात आली.
पोषणाच्या वर्तनात बदल घडवुन आणण्यासाठी टिमने या कामात सातत्य ठेवले आहे,
ह्या चांगल्या कामाची साखळी तयार केली हे काम सातत्य पुर्ण कामकाज आहे .हे सातत्य असेच ठेवु आणि सुपोषित देश बनविण्यास हातभार लावु.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.