योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित गुडविल स्कूल येथे नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच विद्यार्थिनींनी राजस्थानी व गुजराती वेशभूषा परिधान करून दांडिया ,गरबा नृत्य केले. याप्रसंगी शाळेचे संस्थापक ऍड. श्री शशिकांत काखंडकी उपस्थित होते उत्सवाचे आयोजन मुख्याध्यापिका हर्षा मोरे, शिक्षिका सौ अनिता खेमनार, सौ अर्चना करे, सौ उज्वला दारुंटे, सौ मोना तसंबड, सौ माधुरी कदम, पल्लवी मराठे आदी उपस्थित होते.
SNJB ला महिंद्रा अँड महिंद्रा तर्फे बोलेरो न्युओ ऍम्बुलन्स भेट
श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम (जैन गुरुकुल) SNJB चांदवड या संस्थेच्या आयुर्वेद ऍन्ड...











