loader image
[ays_poll id=7]

तळेगाव विद्यालयात गांधी आणि शास्त्रींना जयंती निमित्त अभिवादन

Oct 2, 2022

संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगांव रोही येथे आज विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. संसारे मॅडम आणि पर्यवेक्षक श्री गाडे,सर यांच्या मार्गदर्शनाखाली “राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लाल बहादुर शास्त्री” यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शिक्षकांनी या दोन्ही थोर महापुरुषांनी केलेल्या सामाजिक,राजकीय कार्याची माहिती सांगितली.विद्यार्थ्यांची भाषणे झाली.यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.