loader image
[ays_poll id=7]

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्रोत्सवा निमित्ताने श्री चंडीयाग संपन्न

Oct 3, 2022

मनमाड 🙁 योगेश म्हस्के) येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्री निमित्ताने आई भगवतीचा ‘श्री चंडीयाग’ संपन्न झाला.

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्री निमित्ताने नऊ दिवस आई भगवतीच्या विशेष पुजा , पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. आज अष्टमी निमित्ताने श्री चंडियागाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दुर्गसप्तशतीचे पाठ करून ,आई भगवतीला अकरा आलंकार यज्ञ कुंडामध्ये अर्पण करून महाआरती करण्यात आली.

श्री चंडियाग निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील महिला , कुमारीका , पुरुष सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.