Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दिवाळी सणासाठी सजल्या बाजारपेठा….ऑनलाईन खरेदीचा बसतोय फटका

Oct 21, 2022

मनमाड : (योगेश म्हस्के) हिंदु समाजातील सर्वात मोठा असणारा सण म्हणजे दिवाळी , गरीब असो वा श्रीमंत जो-तो आपल्या परीने दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो.

दर वर्षी दिवाळी सणामध्ये प्रत्येक नागरिक हे आपल्या परिवारासह बाजार पेठेमध्ये खरेदी करत असतात.यासाठी बाजारामध्ये मोठी गर्दी होत असते, यंदाच्या वर्षी देखील अनेक व्यापाऱ्यांनी दिवाळी सणासाठी मोठी उलाढाल केली असुन बाजारपेठे मध्ये सर्व प्रकारची दुकाने लावण्यात आली आहे. दिपावलीसाठी लागणारे आकाशकंदील , रांगोळी , पणत्या , खाद्य पदार्थ , कपडे , पुजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची आदी दुकाने बाजारपेठेत लावण्यात आली असुन , ग्राहकांचा मात्र खरेदीसाठी अल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

सध्याचे युग हे डिजिटल असल्याने याचे परिणाम हे सणामध्ये बाजारपेठेत होणाऱ्या खरेदीवरही जाणवत आहे. आज कुटुंबातील प्रत्येक सदस्यांकडे मोबाईल फोन आल्याने त्यांच्यासाठी ऑनलाईन बाजारपेठ वापरणे सोपे झाले आहे. सणानिमित्ताने सर्वच कंपन्या या ऑनलाइन खरेदीवर कमी किंमती सह आकर्षक सूट देत असतात , यामुळे साहजिकच नागरिक याकडे आकर्षित होऊन खरेदी करत असतात, परिणामी प्रत्येक शहरातील बाजारपेठेवर याचे परिमाण होऊन ग्राहक कमी होत आहे.

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

भारतात सोने-चांदीची मागणी नेहमीच मजबूत असते. मात्र, या मौल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात परदेशातून...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]