loader image

लवकरच आरोग्य विभागातील १० हजार पदांची भरती – राज्य सरकारने केली घोषणा

Oct 21, 2022


राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारनं महत्त्वाची घोषणा करण्यात आली असून गेल्या साडे तीन वर्षात शासकीय नोकरी भरती खोळंबली होती. त्यात राज्य सरकारने पुढाकार घेत १० हजार जागा आरोग्य विभागाच्या रिक्त आहेत. फेब्रुवारी, मार्च दरम्यान परीक्षा घेऊन या जागा भरण्यात येतील.

असे असणार भरतीचे वेळापत्रक
१ जानेवारी ते ७ जानेवारी – भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल
२५ जानेवारी ते ३० जानेवारी – उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात येईल.
३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी – पात्र उमेदवारांची यादी जाहीर
२५ मार्च आणि २६ मार्च – विविध पदांसाठी भरती परीक्षा होईल
२७ मार्च ते २७ एप्रिल – या कालावधीत उमेदवारांची निवड

गेल्या अनेक दिवसांपासून भरतीचा प्रश्न प्रलंबित होता. साडे अकरा लाख तरुण या भरतीच्या प्रतिक्षेत होते. परीक्षा शुल्क भरूनही भरती झाली नव्हती. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी होती.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.