loader image

महाराष्ट्र सरकारकडून नागरिकांना (आनंदाचा शिदा ) दिवाळी भेट

Oct 22, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

महाराष्ट्र शासना मार्फत गोरगरीब जनतेसाठी दिवाळीचां आनंद द्विगुणित करण्या च्या हेतूने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब उप मुख्यमंत्री श्री देवेद्र फडणवीस यांनी दिवाळी भेट (फक्त 100 रुपयांमध्ये ४ वस्तूचे किट) देण्याचे जाहीर केले होते.
आज नांदगाव शहरातील शासकीय धान्य गोडावून येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील स्वस्त धान्य दुकाना मार्फत पामतेल, चणाडाळ,साखर व रवा या चार वस्तू लाभार्थी कार्ड धारकापर्यंत पोहोच करण्यात येणार आहे .
या वस्तूच्या वाटप शुभारंभ प्रसंगी पुरवठा विभागाचे सचीन बनसोडे ‘ प्रकाश काळे नांदगाव तालुका शिवसेना (बाळासाहेबांची ) प्रमुख किरण देवरे ‘ राजाभाऊ जगताप ‘ अरूण भोसले ‘ रमेशमामा काकळीज ‘ भय्या पगार ‘ सुनील जाधव ‘ सद्दाम शेख ‘ भाजपा शहर प्रमुख उमेश उगले वाहतूक ठेकेदार रवी राऊत धान्य दुकानदार मनोज वाघ ‘ विजय इपर ‘ नाना घुगे ‘ सोमनाथ घोंगाणे ‘ बाळाभाऊ जाधव ‘ गणेश पाटील ‘ नितीन पैठणकर ‘ सुधाकर सुरसे ‘ संतोष भोसले ‘ आदीसह शिवसैनीक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.