शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार, आमदार, जिल्हासंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हापमुख, तालुकाप्रमुख, विधानसभाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, महिला जिल्हासंघटक, युवासेना जिल्हाधिकारी, माजी खासदार, माजी आमदार, विधानसभेत पराभूत झालेले उमेदवार यासर्वांची महत्वाची बैठक मातोश्री मुंबई येथे गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. सर्वांनी उपस्थित राहावे व संबंधीत पदाधिकार्यांनाही कळवावे असे आवाहन जयंत दिंडे,संपर्कप्रमुख नाशिक ग्रामीण यांनी केले आहे.

राशी भविष्य : ३०ऑगस्ट २०२५ – शनिवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक...