loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या भुमी क्रिकेट अकादमीच्या खेळाडूंची अंडर 14 संघात निवड

Nov 4, 2022


परभणी जिल्हा अंडर-14 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड मधील यशवर्धन बरवट , खुशाल परळकर , हसन शेख व अद्वैत पारिख यांची निवड करण्यात आली आहे.

परभणी जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या अंडर-14 नाशिक जिल्हा संघाच्या निवड चाचणी मध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी मधील यशवर्धन बरवट , खुशाल परळकर , हसन शेख व अद्वैत पारिख या खेळाडुंची ( अंडर-14 ) संभावितांच्या यादि मध्ये निवड झाली. या निवड चाचणीस खेळाडु परभणी व जिल्हयातील इतर भागातून या चाचणीस परभणी येथे हजर होते. निवड झालेल्या खेळाडुंना परभणी येथे होणार्या सराव सामण्यात खेळण्यास संधी दिली जाईल व त्यापुढे पुढिल त्यांचे चयन केले जाईल.

मनमाड शहरातुन परभणी जिल्हा संघासाठी यशवर्धन बरवट , खुशाल परळकर , हसन शेख व अद्वैत पारिख हे खेळुन मनमाड चे प्रतिनिधीत्व जिल्हासंघात करावे अशी शुभेच्छा सर्वाकडुन जागोजागी देण्यात येत आहेत. या प्रक्रियेत सर्व निवड झालेले खेळाडु आता परभणी संघात जागा मिळवण्यासाठी परभणी येथे सराव सामणे खेळणार आहेत.

भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ श्री. ईरफान मोमीन व मार्गदर्शक मा. राजाभाऊ पगारे , मा. गणेशभाऊ धात्रक , मा. संजय निकम , श्रेणिक बरडिया , हबीबभाऊ शेख , सिध्दार्थ बरडिया,परवेज भाई शेख , कौशल शर्मा ,तय्यबभाई शेख , नितीन आहिरराव , सनी पाटिल , शुभम ( बापु ) गायकवाड , सनी फसाटे , मनोज ठोंबरे सर तसेच संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांच्या तर्फे यशवर्धन बरवट , खुशाल परळकर हसन शेख व अद्वैत पारिख यांचे अभिनंदन करुन पुढिल सामण्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
.