loader image

के आर टी हायस्कूल मध्ये बालदिन साजरा

Nov 14, 2022


कवी रवींद्रनाथ टागोर स्कूलमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बाल दिन या निमित्ताने केजी विभागातील विद्यार्थ्यांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. या दिवशी छोट्या चिमुकल्यानी विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान केले होत्या. या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर,मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, उपप्राचार्य वैभव कुलकर्णी आणि विश्वस्त धनंजय निंभोरकर यावेळी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गायत्री मिश्रा यांनी केले या कार्यक्रमा सै क्षीरसागर, सौ खैरे,सौ बनकर, सौ शाकादिपी सौ रसाळ सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.