loader image

राज्यातील विनाअनुदानित शाळांसाठी सरकारचा मोठा निर्णय !

Nov 18, 2022


गुरुवारी (ता.१७) राज्य मंत्रिमंडळच्या झालेल्या बैठकीत राज्यातील विनाअनुदानित शाळांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे

राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. सरकारने विनाअनुदानित शाळांसाठी तब्बल १ हजार १६० कोटी रुपयांच्या निधीला तत्वत: मंजुरी दिली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतची माहिती दिली. अनुदानासाठी पुढील आठवड्यात सविस्तर प्रस्ताव आणि जीआर काढण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. केवळ पात्रता पूर्ण न केलेल्या शाळांना यातून वगळण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
.