उद्या म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी बँकांनी देशव्यापी संप पुकारला आहे. या देशव्यापी संपामुळे बँकेच्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या दरम्यान देशभरात बँकिंग सेवा ठप्प होऊ शकतात, त्यामुळे ग्राहकांनी आपली सर्व महत्त्वाची कामे आजच आटोपून घ्यावीत.

कॉ. माधवराव गायकवाड यांची वैचारिक एकनिष्ठता दीपस्तंभासारखी – भास्कर कदम
नांदगाव : कॉ. माधवराव गायकवाड यांचे व्यक्तिमत्व उतुंग होते, त्यांची वैचारिक एकनिष्ठता...