loader image

बुरहान शेख यांची भाजपा दिव्यांग आघाडी नासिक जिल्हा सरचिटणीस पदी निवड

Nov 20, 2022


शनिवार दिनांक 19 /11/2022 रोजी भाजपा नासिक जिल्हा कार्यालय “वसंत स्मृत्ती ” येथे भाजपा दिव्यांग विकास आघाडी नाशिक जिल्हा ग्रामीण ची बैठक संपन्न झाली.बैठकीला जिल्हा अध्यक्ष केदा नाना आहेर,जिल्हा सरचिटणीस बाच्छाव सर, दिव्यांग आघाडी चे जिल्हा अध्यक्ष हेमकांत शिंदे, जिल्हा उप अध्यक्ष बाळासाहेब घुगे,जिल्हा उपअध्यक्ष बुरहान शेख, शहर अध्यक्ष विनायक कस्तुरे आदी उपस्थीत होते.प्रास्ताविक बाळासाहेब घुगे यांनी केले. बैठकीस उपस्थित केदा नाना आहेर व बाच्छाव सर यांनी दिव्यांग आघाडी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.ह्यावेळी जिल्हा अध्यक्ष हेमकांत शिंदे, जिल्हा उप अध्यक्ष बुरहान शेख ,बाळासाहेब घुगे,सचिन अग्रवाल ई.दिव्यांग बंधू भगिनी नी आपले आपले मनोगत व समस्या मांडल्या.केदा नाना आहेर व बाच्छाव सर यांच्या हस्ते बुरहान शेख,गोटीराम सुर्यवंशी,सचिन अगर्वाल यांना जिल्हा सरचिटणीस पदी चे नियुक्ती पत्र देण्यात आले.दिव्यांगाना स्वतंत्र दिव्यांग भवन ची स्थापना केल्या बद्दल मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात आले.बाळासाहेब घुगे यांना समाज रत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार व अभिनंदन बुरहान भाई शेख व सर्व दिव्यांग बांधवांनी केले.सुत्रसंचालन दिपक पगारे यांनी व आभार हेमकांत शिंदे यांनी व्यक्त केले ह्यावेळी अनेक दिव्यांग बन्धू भगिनी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.