भारतीय वन विभागात कार्यरत असलेले अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर एका मजेशीर कारणासाठी व्हायरल होत आहे. यात एक साप चप्पल घेऊन निसटताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्याने हसण्यासाठी पुरेसे असून तुम्हीही हा व्हिडिओ बघा आणि हसा😀
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे मोफत कार्यशाळेचे आयोजन
डायलिसिस रुग्ण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी शिफारस केलेल्या व्यक्तींना आरोग्य साक्षर करणे हा या...











