loader image

ब्युरिओ ऑफ इंडियन स्टँडर्डस अधिकाऱ्याची मनमाड सराफ बाजारात तपासणी

Dec 29, 2022

केंद्र सरकारने हॉलमार्क कायदा लागू केल्यापासून सोने दागिन्यांची शुद्धता व्यापाऱ्यांना ठेवणे बंधनकारक असून हॉल मार्क सेंटर मधून ह्या दागिन्यांच्या शुद्धतेचा हॉलमार्क, दुकानाचा लोगो आणि HUID असणे गरजेचे तसेच gst चे पक्के बिल देणे बंधनकारक असून केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना वेळोवेळी ह्यात सूट देऊ केलेली आहे. ग्राहकांना त्यांच्या पैशाचा योग्य परतावा मिळावा व ग्राहकांची फसवणूक होऊ नये हाच ह्यामागील उद्देश्य आहे.

बी आय एस म्हणजेच Bureau OF INDIAN STANDARDS चे अधिकारी यांनी मनमाड शहरातील सराफ पेठेत येऊन सर्व व्यापार्यांच्या दुकानातील सोने अलंकारांची तपासणी करून दागिने हॉलमार्क आहे की नाही तसेच HUID केलेले आहे की नाही gst चे पक्के बिल दिले आहेत की नाही याची कसून तपासणी केली. ह्या घटनेमुळे बाजार पेठेतील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले तर काही व्यापाऱ्यांनी चक्क आपली दुकानेच बंद केल्याने शहरात ह्याविषयी उलट सुलट चर्चा होत असल्याचे कळते.

सदर तपासणी मोहीम ही पुढील 3–4 दिवस सुरू राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.