मनमाड शहर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला.
मनमाड शहरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी एजाज शहा, बंटी शहा,इमरान शाह यांसह समर्थकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
आमदार संपर्क कार्यालय मनमाड येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न झाला. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सर्वांना शाल श्रीफळ देत स्वागत केले. पक्ष वाढीसाठी व विकास कामांसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनीलहांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहर प्रमुख असिफ पहिलवान, योगेश इमले, अज्जू शेख आदींसह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
ह्यांनी केला प्रवेश :
जकरीया उनादम,अमजद बाबु शाह,दानीयल आश्रम फारूकी मनीष शिवलल चुनीयान, मजीद शाह जिबरान अकरम शाह, वसिम शेख, रऊफ नसीर महेमुद कुरैशी, शफीक दादा मिया कुरैशी, इमरान रऊफ कुरैशी गणेश भाऊ ढसाळ, दिनेश ढसाळ,निखील बगाडे, संदीप विजय डमरे, शेरू गफ्फार, कुरैशी, मुजमील हारून कुरैशी, अमजद हमीद कुरैशी, चांद शेख मोहम्मद, रमजान शेख, शफीक तांबोळी, बबलू धमाळे,गुलाम खान,इम्तियाज शेख,अमजद खान, आयुब शेख,साहिल शेख, मतीन कुरेशी,अर्शद शाह, मुजीब शेख,जहेद शेख, रजाक शेख, मुख्तार शेख, हरुण शेख, इमरान कुरेशी, मुदस्सर शेख, अबुझर शहा शेरान शहा आदिनी प्रवेश केला.













