गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
डाॕ. प्रताप गुजराथी यांना जीवन गौरव तर कवी प्रदीप गुजराथी यांना समाजभूषण पुरस्कार
मनमाड :- नाशिक येथील महालक्ष्मी मध्यवर्ती मंडळातर्फे दसा श्रीमाळी वैष्णव समाजात उत्कृष्ट कार्य...











