ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा माजी आमदार दिवंगत माधवराव गायकवाड यांच्या पत्नी तथा ऍड. साधना गायकवाड यांच्या मातोश्री स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड कुसुमताई माधवराव गायकवाड वय ९७ यांचे आज मनमाड येथे निधन झाले. आज साय. ७ वाजता अंत्यविधी होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
बघा व्हिडिओ : स्वच्छ जंगल अभियान – ताडोबा जंगलात चक्क वाघानेच केले स्वच्छ जंगल अभियान सुरु
नांदगांव: मारुती जगधने जंगलाचा राजा सिंह असला तरी वाघाची डरकाळी सर्वदूर असते वाघ म्हटले की थरकाप...











