loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २८ फेब्रुवारी २०२३ – मंगळवार

Feb 28, 2023

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींचे वैचारिक आध्याति्मक प्रगती होईल.

वृशि्चक : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.

मिथुन : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मन आनंदी आणि आशावाद राहील.

धनू : प्रॉपर्टीींचे सौख्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक सि्थती राहील.

मकर : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : गुरुकृपा लाभेल. काहींचा धारि्मका कार्यात सहभाग होईल

सिंह : प्रवास शक्यतो टाळावेत, वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जनी येणी वसूल होतील.

कन्या : जोडीदाराची अपेकि्षत साथ लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

मीन : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल

अजून बातम्या वाचा..

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
.