मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
के आर टी शाळेत महात्मा गांधी यांना अभिवादन
मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कुल वं ज्युनियर कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची...











