loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १० एप्रिल २०२३ – सोमवार

Apr 10, 2023

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृषभ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : नोकरी-व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. व्यवसायात वाढ होईल.

कर्क : शासकीय कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तूळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

वृश्चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

धनू : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.

मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाड रेल्वे स्टेशन जवळील ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला पुणे इंदोर महामार्ग बंद

बघा व्हिडिओ – मनमाड रेल्वे स्टेशन जवळील ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला पुणे इंदोर महामार्ग बंद

नांदगाव सोमनाथ घोगांणे मनमाड शहरांतून जाणाऱ्या इंदौर पुणे महामार्गावर असलेला रेल्वे ओव्हरब्रिज चा...

read more
नांदगाव महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

नांदगाव महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

नांदगाव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
जिल्ह्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे ना. भारती पवार यांनी दिले निर्देश

जिल्ह्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे ना. भारती पवार यांनी दिले निर्देश

दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, मनमाड, नांदगांव , चांदवड व येवला तालुक्यामध्ये...

read more
.