मनमाड रेल्वे स्थानकावर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करत फलाट क्रमांक दोन वरील शेड वरून फलाटावर आलेल्या रेल्वे गाडीवर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. फलाटावरील सर्व्हिस वायर ला उडी मारत पकडत आपली जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व प्रकारात हा तरुण गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

फलक रेखाटन – नवरात्रोत्सव २०२५ नवरात्रोत्सवात देवीच्या नऊ रुपांची आराधना
नवरात्रोत्सव २०२५ नवरात्रोत्सवात देवीच्या नऊ रुपांची आराधना केली जाते. नवरात्री हा देवी दुर्गा...