🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
वंजारी समाज फाऊंडेशन च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
वंजारी समाज फाउंडेशन नांदगाव तालुक्याच्या वतीने मनमाड येथील हुडको वसाहतीतील पंचशील वाचनालयात...










