loader image
[ays_poll id=7]

प्रतिभा खैरनार यांच्या बाभूळ फुल या कथा संग्रहाला पद्मगंधा फाउंडेशन चा पुरस्कार

Jul 11, 2023


 

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

अहमदनगर येथील पद्मगंगा फाउंडेशनच्या वतीने आज दिनांक ९ जुलै २०२३ रोजी लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक स्व.डॉ. गंगाधर मोरजे यांच्या स्मृती समारंभ प्रसंगी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उत्कृष्ट वाड:मय निर्मितीचा पुरस्कार माझ्या बाभूळ फुलं या कथासंग्रहाला मिळाला तो पुरस्कार स्वीकारताना…
त्यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, समवेत जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे, कविवर्य चंद्रकांत पालवे, पद्मगंगा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असलेले डॉक्टर धोंडीराम वाडकर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांच्या या पुरस्काराबद्दल येथील मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे, कार्यवाह गझलकार काशिनाथ गवळी, उपाध्यक्ष ॳॅड. सचिन साळवे, खजिनदार विद्या देवरे, सह खजिनदार किरण मोरे, रमेश घोडके सर,सौ. अलका नारायणे, विजय काकळीज,सर्व पदाधिकारी व सदस्यांनी बाभुलफूल या कथा संग्रहाच्या लेखिका प्रतिभा खैरनार यांचे अभिनंदन केले


अजून बातम्या वाचा..

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लीश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संत गाडगे बाबा जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लीश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संत गाडगे बाबा जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त...

read more
मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

नांदगाव : मारूती जगधने दि २४ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत सलग ८ दिवस रास्तारोको करण्याचा निर्णय...

read more
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख...

read more
.