loader image
[ays_poll id=7]

भाजपचे माजी तालुका प्रमुख यांचा आमदार कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Aug 22, 2023

लक्ष्मी नगर तालुका नांदगाव ग्रामपंचायत चे माजी सरपंच व भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाप्रमुख बापूसाहेब जाधव यांनी नांदगाव येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांचे उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
शासकीय विश्रामगृह शिवनेरीच्या मा.बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे प्रवेश सोहळा संपन्न झाला.
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शाल व पुष्पगुच्छ देत पक्षात बापूसाहेब जाधव यांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रकाश घुगे मा.सभापती, राजाभाऊ पवार मा.गटनेते जि.प.,किरण देवरे शिवसेना जिल्हाप्रमुख, प्रमोद भाबड चेअरमन जिल्हा मजूरफेडरेशन, अंकुश कातकडे, सुनील जाधव, राजेंद्र देशमुख, संजय आहेर, किशोर लहाने, पंकज जाधव, दशरथ लहीरे, शंकर उगले, सर्जेराव थेटे, बाळासाहेब आहेर, सुभाष वाघ, सोमनाथ घुगे आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

अज्ञात मारेकऱ्यांच्या हल्ल्यात कातरवाडी येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

अज्ञात मारेकऱ्यांच्या हल्ल्यात कातरवाडी येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

मनमाड हुन जवळच असलेल्या चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील सोपान बाबुराव झाल्टे...

read more
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानार्जना साठीचे समर्पण युवावर्गाल दिशा देणारे : प्रा.शुभम निघुट मुक्ती महोत्सव २०२२ चा उत्साहात प्रारंभ

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानार्जना साठीचे समर्पण युवावर्गाल दिशा देणारे : प्रा.शुभम निघुट मुक्ती महोत्सव २०२२ चा उत्साहात प्रारंभ

येवला - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जगातील सर्वच धर्म ग्रंथाचा अभ्यास करून सत्यशोधकी...

read more
शिंदे गटाचे प्रवक्ते भरतशेठ गोगावले यांची ढाल तलवार निशाणीवर पहिली प्रतिक्रिया

शिंदे गटाचे प्रवक्ते भरतशेठ गोगावले यांची ढाल तलवार निशाणीवर पहिली प्रतिक्रिया

सोमवारी शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळाले त्यानंतर आज निवडणूक आयोगाने त्यांना ढाल...

read more
नांदगाव शहरातील  एच. आर. हायस्कूलमध्ये  ईद मिलादुन्नबी  हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्र साजरी केली

नांदगाव शहरातील एच. आर. हायस्कूलमध्ये  ईद मिलादुन्नबी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्र साजरी केली

सोमनाथ घोंगाणे हिदूं मुस्लीम बांधवा कडून आज शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली....

read more
खा.शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन

खा.शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन

मुंबई,नाशिक,दि.१० ऑक्टोबर:- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे...

read more
.