मेष : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
वृषभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.
मिथुन : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
सिंह : गुरुकृपा लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.
वृश्चिक : मित्रांचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
धनू : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.
मीन : कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
राशिभविष्य : १ मार्च २०२२ !
मेष :- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. इतरांवर छाप पडण्यात यशस्वी व्हाल. वृषभ :- जुगाराची...


