मनमाड मधील सुप्रसिद्ध सिद्धी क्लासेस च्या संचालिका सौ भाग्यश्री भागवत दराडे यांना महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संघटना नाशिक यांच्यातर्फे देण्यात येणारा एक्सलन्स इन कोचिंग हा पुरस्कार पाच सप्टेंबर रोजी नाशिक येथे प्रमुख अतिथी आमदार डॉ. सत्यजित तांबे (पदवीधर मतदार संघ नाशिक विभाग) यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी प्राध्यापक दिलीप फडके सर (अध्यक्ष सार्वजनिक वाचनालय नाशिक ),डॉ. रवींद्र सपकाळ सर (चेअरमन सपकाळ नॉलेज हब), तसेच संघटनेचे अध्यक्ष श्री जयंत मुळे सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .
या पुरस्काराबद्दल सौ दराडे मॅडम व क्लासेसच्या सर्व शिक्षकांचे ,तसेच संचालक डॉ.भागवत दराडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव
मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...








