नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगाव तालुक्यातील जामदरी येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचां भारतीय जनता पक्षात प्रवेश
तालूक्यातील जामदरी येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांच्या उपस्थितीत निफाड येथे प्रवेश सोहळा पार पडला . यावेळी जामदरी येथील भिकाजी तांबे ‘ भगवान व्हटकर ‘ शिवाजी व्हटकर ‘ पोपट व्हटकर ‘ अर्जुन शिवकर ‘ मांडू तांबे ‘ शांताराम तांबे ‘ या कार्यकर्त्यानी भाजपात प्रवेश केला . यावेळी सचिन राजे देवरे ‘ उमेश उगले यांनी या सर्वाचे पक्षात स्वागत केले .
मनमाड महाविद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न
मनमाड : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गात मार्गदर्शन करणे हे जितके आवश्यक आहे तितकेच घरी पालकांनी...












