नांदगाव : मारुती जगधने भामट्यांनी मेंढ्याची साठवून ठेवलेल्या लोकरीच्या गोणीत ठेवलेली चांदीचे दागिने चोरी करुन पसार झाले .
नांदगांव तालुक्यातील पिंप्राळे येथील मेंढपाळ महिलेच्या बंद घराचे कुलुप तोडून भामट्यांनी चांदीच्या मौल्यवान वस्तूसह ४८ हजार ५०० मुद्देमाल लंपास केला या घटनेने पिंप्राळे गावात नागरीक संताप व्यक्त करीत आहे .
घडले असे राधाबाई चोरमले ह्या मेंढपाळ घरी नसताना अनोळखी भामट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करुन दि २३ रोजी घरात घुसुन घरातील कापट उचका-पाचक करुन सामान अस्ताव्यस्त करुन एक गोणीत मेंढीच्या लोकरीत गुंडाळून ठेवलेली चांदीच्या ८० भार साखळ्या ,जोडवे असे ४०५००₹ किंमतीचे चांदीचे दागिने
व ५००₹ च्या चे बंडल ८०००₹ असा एैवज भामट्यांनी चोरून नेला या घटनेची नांदगाव पोलिसात फिर्याद दाखल केली असून घटनेचा तपास ASI मोरे,व हवालदार आहिरे तपास करीत आहे.

मनमाड शहरातील प्रथम मानाच्या श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना
पालखी मिरवणुक पारंपरिक पद्धतीने उत्साहात संपन्न मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला...