भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री आदरणीय विजयराव चौधरी, भाजपा प्रदेश संघटन मंत्रीआदरणीय रवीजी अनासपुरे भाजपा नेत्या आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री आदरणीय डॉ. सौ भारतीताई पवार यांचे आदेश व मार्गदर्शनाने भाजपा नाशिक जिल्हा ग्रामीण (उत्तर ) चे अध्यक्ष आदरणीय शंकरराव वाघ यांनी मनमाड शहरातील भाजपा चे नितीन पांडे यांची भाजपा नाशिक ग्रामीण (उत्तर ) च्या जिल्हा उपाध्यक्ष पदा वर नियुक्ती केली आहे नितीन पांडे हे सलग भाजपा चे सलग चौथ्यादा जिल्हा उपाध्यक्ष झाले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारच्या मुशीतून निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तयार झालेले नितीन पांडे हे कायद्याचे पदवीधर आहेत संघांचे माध्यमातून त्यांनी सन 1990 आणि सन 1992 साली अयोध्या येथे झालेल्या श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन सोळा दिवस कारावास भोगला आहे पांडे यांनी महाविद्यालयीन काळात आखिल भारतीय विध्यार्थी परिषदे ची मनमाड शहर मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे याच महाविद्यालयीन काळातच 1987 साली नितीन पांडे हे भाजपा चे सक्रिय सदस्य झाले आणि गेल्या पस्तीस वर्षात त्यांनी भाजपा पक्षात कार्य करतांना एक निष्ठ पणे विविध खालील जबाबदाऱ्या पूर्ण केल्या➖1) सन 1988 ते 1990 भाजपा युवा मोर्चा नांदगाव तालुका उपाध्यक्ष➖ 2) सन 1990 ते 1993 भाजपा मनमाड शहर सरचिटणीस ➖3) सन 1993 ते 2003 मनमाड शहर भाजपा संघटन सरचिटणीस ➖4) सन 2003 ते 2010 दोन टर्म भाजपा मनमाड शहर अध्यक्ष ➖5) सन 2010 ते 2013 भाजपा नाशिक जिल्हा चिटणीस ➖6) सन 2013 ते 2016 भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ➖7) सन 2016 ते 2020 दुसऱ्यांदा भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ➖8) सन 2020 ते 2023 तिसऱ्यांदा भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ➖9)ऑक्टोबर 2023 पासून चौथ्यादा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती या प्रमुख पदा वर असतांना खालील अतिरिक्त जबाबदारी देखील नितीन पांडे यांनी पूर्ण केली 1) सन 1996 लोकसभा निवडणूक ➖ नांदगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख 2)सन 1998 लोकसभा निवडणूक नांदगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख 3) सन 1998 नाशिक पदवीधर मतदार नोंदणी नांदगाव तालुका प्रमुख 4)सन 1999 लोकसभा निवडणूक मनमाड शहर प्रमुख 5) सन 2003 भाजपा मनमाड शहर संघटनात्मक सदस्य नोंदणी प्रमुख 6)सन 2004 नाशिक पदवीधर नोंदणी नांदगाव तालुका प्रमुख 7)सन 2009 नाशिक पदवीधर नोंदणी जिल्हा सह प्रमुख 8) सन 2010 ते 2013 भाजपा येवला शहर मंडल प्रभारी 9)येवला शहर मंडल संघटनात्मक निवडणूक अधिकारी 10) सन 2013 भाजपा बूथ विस्तार योजना नांदगाव विधानसभा प्रमुख 11) सन 2014 लोकसभा निवडणूक नांदगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख 12) सन 2014 भाजपा महासदस्य ऑनलाईन सदस्य नोंदणी महाअभियान नाशिक जिल्हा सह प्रमुख 13) 2015 भाजपा महासंपर्क अभियान नाशिक जिल्हा सह प्रमुख /बेटी बचाव बेटी पढाव या राष्ट्रीय अभियान जिल्हा संयोजक /पंतप्रधान मुद्रा योजना प्रशिक्षण वक्ता 14) सन 2016 भाजपा येवला शहर संघटनात्मक निवडणूक अधिकारी 15) सन 2016 ते 2020 नाशिक जिल्हा भाजपा युवा मोर्चा आणि भाजपा नाशिक जिल्हा शेतकरी आघाडी प्रमुख प्रभारी 16) सन 2019 भाजपा संगठनात्मक सदस्य नोंदणी नाशिक जिल्हा सह प्रमुख 17) सन 2020 भाजपा कळवण मंडल संगठनात्मक निवडणूक अधिकारी 18) सन 2020 ते 2023 भाजपा नांदगाव मंडल प्रभारी 19) सन 2020-2021 मध्ये भाजपा नाशिक जिल्हा कोरोना सेवा समिती सदस्य 20)सन 2009 ते 2024 या काळात भाजपा च्या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात प्रमुख वक्ता म्हणून जबाबदारी 21) सन 2012 ते 2015 मध्य रेल्वे भुसावळ मंडल विभागीय समिती DRUCC मेंबर 22) सन 2018 ते 2020 मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय समिती ZRUCC मेंबर 23) सन 2021 ते 2024 दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद क्षेत्रीय समिती ZRUCC मेंबर 24)भाजपा प्रणित अखिल भारतीय रेल यात्री महासंघ क्षेत्रीय सचिव 25) 100 पेक्षा जास्त वेळेस ऐच्छिक रक्तदान आणि 24 रक्तदान शिबीराचे आयोजन 26) सन 2024 लोकसभा निवडणूक दिंडोरी लोकसभा संचालन समिती मध्ये निवडणूक कार्यालय संयोजक म्हणून जबाबदारी या व्यतिरिक्त नितीन पांडे यांनी श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट, श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड, मनमाड सार्वजनिक वाचनालय, वीज ग्राहक संघर्ष समिती,नाशिक जिल्हा बँक ग्राहक असोसिएशन त्र्यलोक्य मित्र मंडळ च्या माध्यमातून उल्लेखनीय सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जबाबदारी पेलली आहे सन 1989 पासून 2024 पर्यंत च्या सर्व लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पदवीधर निवडणूक सह सर्व राजकीय निवडणुकीत पांडे यांनी भाजपा पक्ष व युती पक्षाच्या प्रचारात पूर्ण सक्रिय सहभाग घेत निवडणूक नियोजन केलेआहे भाजपा च्या माध्यमातून नितीन पांडे यांनी शेकडो जन आंदोलनात सहभाग घेतला व आंदोलना चे आयोजन केले आहे भाजपा चे कार्य करतांना मला भाजपा च्या सर्व जेष्ठ, कनिष्ठ पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी अनमोल असे सहकार्य आणि मार्गदर्शन केले यामुळेच ही पुन्हा जबाबदारी मिळाली याभाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदा च्या जबाबदारी ला पूर्ण निष्ठेने मी न्याय देईल अशी प्रतिक्रिया नितीन पांडे यांनी या नियुक्ती वर व्यक्त केली नितीन पांडे यांच्या या नियुक्ती मुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


















