loader image

एफ.सी.आय रोड, दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

Apr 18, 2024


 

मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात एफ.सी.आय रोड येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सव निमित्त श्री राम रक्षा व हनुमान चालीसा चे सामुहिक रित्या पठन करण्यात आले. श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मंदिरात आकर्षक सजावट रोहन अग्रवाल, जय बेदमुथा व अक्षय अग्रवाल हयांनी केली, कार्यक्रमाचे संयोजन अँड. सुनील सरोदे , सुनील वनवे,हेमंत पेंडसे,जय मारु, नैतिक अग्रवाल, साईली पेंडसे , सौ. बागरेचा, अँड. प्रिती सरोदे, अँड. रमेश अग्रवाल, मित शिंदे, हर्षद गाडे , जय बधान ह्यांनी केले. श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्व थरातील नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भुसावळ विभागाचा तिकीट तपासणीत नवीन विक्रम ६ दिवसात फुकट्याकडुन ३ कोटी ७३ लाख दंडाची वसुली

भुसावळ विभागाचा तिकीट तपासणीत नवीन विक्रम ६ दिवसात फुकट्याकडुन ३ कोटी ७३ लाख दंडाची वसुली

नांदगांव : मारुती जगधने रेल्वेच्या तिकीट तपासणी विभागाने फक्त सहा दिवसात प्रवासी तिकिट तपासणी...

read more
नांदगाव शहरातील ओमकार सामाजीक व सांस्कृतील मंडळाकडून दिपाळी पहाट पाडवा कार्यक्रमाची मैफल

नांदगाव शहरातील ओमकार सामाजीक व सांस्कृतील मंडळाकडून दिपाळी पहाट पाडवा कार्यक्रमाची मैफल

सोमनाथ घोगांणेदिपावली पाडव्यानिमित्त शहरातील व्ही.जे हायस्कूल येथे पंडित जसराज यांचे शिष्य पंडित...

read more
.