* कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची मनमाड उज्वल यशाची परंपरा कायम*
*विज्ञान शाखा = 99.23%, वाणिज्य शाखा = 94.40% व कला शाखा=*80.00% *
*व्यावसायिक अभ्यासक्रम = 93.75%
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची या वर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखली. शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे – विज्ञान शाखा = 99.23%वाणिज्य शाखा = 94.40% व कला शाखा=80.00%
विज्ञान शाखा
प्रथम १) कदम गायत्री रवींद्र- 464 -77.33%
द्वितीय २) शिंदे पवन योगेश – 452 – 75.33%
तृतीय ३) तेली प्रणव निवृत्ती-451 – 75.17%
वाणिज्य शाखा
प्रथम १) ललवाणी जिनेन्द्र राकेश -482 -80.33%
द्वितीय २) पिठे दिपाली सुरेश-460-76.67%
तृतीय ३) साळुंके यश अनिल- 450 – 75.00%
कला शाखा
प्रथम १) बोराडे प्रणाली माधव-494 -82.33%
द्वितीय २) आहेर विशाल समाधान- 456 -76.00%
तृतीय ३) निरभवणे साक्षी जयवंत -407 -67.83%
व्यावसायिक अभ्यासक्रम (H.S C. Vocational)
प्रथम* १) कटारे धनराज योगराज-347 -57.83%
द्वितीय २) कुमारी गीते कोमल दत्तू-346-57.67%
तृतीय ३) कुमारी मेहेक शेख गुलाब -332 -55.33%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत दादा हिरे, समन्वयक डॉ.अपूर्व भाऊ हिरे, युवा नेते डॉ. अद्वय आबा हिरे, विश्वस्त संपदादीदी हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, उपप्राचार्य प्रा. पि. के. बच्छाव, पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे, कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण निकम महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.