loader image

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

Jun 22, 2024


शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत असतात आणि सामाजिक जबाबदारी निभवण्यासाठी सतत पुढाकार घेत असतात.
गेल्या काही दिवसांपासून मनमाड शहरातील हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढलेली असून यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे,
कन्नड घाट व कासारी घाट बंद असल्याने सर्व अवजड व मोठी वाहन वाहतूक याच मार्गे जात असल्यामुळे वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे व यामुळे शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
आमदार सुहास आण्णा कांदे हे पर्यायी बायपास अथवा फ्लायओवर साठी वरिष्ठ पातळीवर जातीने लक्ष देऊन आहेत पण तोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने या वाहतुकीवर नियंत्रण आनण्यासाठी तातडीने उपाय योजना राबावी याकरिता निवेदन देण्यात आले आहे.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हा, शहर प्रमुख मयूर बोरसे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील नगरसेवक आझाद पठाण लोकेश साबळे बाबा पठाण मनुष्य सागर रावळ मोहसीन पठाण स्वराज वाघ बबन फुलवाणी आसिफ पठाण निलेश व्यवहारे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मनमाड - उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह...

read more
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

सालाबादाप्रमाणे नांदगांव शहारातील हिन्दु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले आराध्य दैवत मस्तानी (आम्मा)...

read more
.