मनमाड — मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व पुतण्या द्वारकेश पारिक यांच्यावर झालेल्या प्राणघातक, भ्याड हल्याच्या निषेधार्थ बुधवार दि.18/06/2025 रोजी मनमाड शहर बंद ची हाक देण्यात आली असून
मनमाड शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी या बंद मध्ये सहभागी व्हावे आवाहन करण्यात आले असून असे
या हल्ल्या संदर्भात पोलीस उपअधीक्षक व शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात येणार आहे. सर्व व्यापारी बांधवांनी
एकात्मता चौक येथे
सकाळी 11:00 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज इ.10 वी परीक्षेत घवघवीत यश.
मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज इयत्ता 10 वी फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेचा उर्दू...