loader image
[ays_poll id=7]

नांदूर मध्यमेश्वर येथे परदेशी पाहुण्यांचे आगमन

Jan 13, 2026


वातावरणातील बदलांमुळे दरवर्षी भारतात अनेक विदेशी पक्षांचे आगमन होते महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून प्रसिद्ध असलेले नांदूर मधमेश्वर येथे देखील दरवर्षी अनेक विदेशी पक्ष्यांचे आगमन होते त्यातच आता कॉमन क्रेन पक्षांचे आगमन झालेले आहे.

या पक्षांचे आगमन झालेल्या असल्याने नांदूर मध्यमेश्वर परिसरात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्षी निरीक्षक, पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार या ठिकाणी दाखल होत आहेत. आकाशात झेपावणाऱ्या कॉमन क्रेनच्या थव्यांनी नयनरम्य दृश्य निर्माण केले. कॉमन क्रेन पक्ष्यांसोबतच नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात विविध जातींचे रंगीत व स्थलांतरित असे सुमारे 40 हजारांहून अधिक पक्षी वास्तव्यास असल्याची माहिती आहे.


अजून बातम्या वाचा..

जागतिक प्राणी दिवस

जागतिक प्राणी दिवस

वन्यजीव सप्ताह ७ ओक्टोंबर २०२२ पक्षी आणि सूर्य ... जंगलातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तिथे होणारे...

read more
अहमदनगर कडून शिर्डी-येवला मार्गे मनमाडला राज्यमार्ग जातो या मार्गावर येवला आणि मनमाडच्या मधे जोडकिल्ले “अंकाई टंकाई”…

अहमदनगर कडून शिर्डी-येवला मार्गे मनमाडला राज्यमार्ग जातो या मार्गावर येवला आणि मनमाडच्या मधे जोडकिल्ले “अंकाई टंकाई”…

अंकाई टंकाई या जोडदुर्गा मधील अंकाईचा दुर्ग महत्त्वाचा आहे तसा टंकाई हा दुय्यम दुर्ग आहे मुख्य...

read more
.