Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जन्मोत्सवाचे आयोजन

Jan 21, 2026

सन 1997 साली मनमाड शहरातील ओम मित्र मंडळाने मनमाडच्या वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याच वर्षा पासून (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी) माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्त कार्यक्रमाचे आयोजन सुरु करण्यात आले.

यंदाही अखंडितपणे सलग 30 व्या वर्षी “आम्ही परंपरा पाळतो आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो” हे ब्रीद वाक्य घेऊन कार्य करणाऱ्या श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे श्री गणेश जन्म उत्सव निमित्ताने गुरुवार दिनांक 22/01/ 2026 रोजी भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात करण्यात आले आहे.

धार्मिक कार्यक्रम

श्री निलमणी महागणेशास स.6 वा. – महाभिषेक महापूजा,

स. 9 वा. श्री सत्यविनायक महापूजा

रा.8 वा. महाआरती व महाप्रसाद वाटप ( अन्नपूर्णा महासेवा)

मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून प्रत्यक्ष सहभाग घ्यावा असे आवाहन ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळाने केले आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव : मारुती जगधने अनमोल क्षणांचा आनंद घ्या नाराज होऊ नका ध्येयाची वाटचाल निश्चित करा यश तुमचे...

read more
आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7...

read more
आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तिकरण विभागाअंतर्गत जिल्हा...

read more
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

मनमाड - अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]