मनमाड नगर परिषदेचे माजी नगरसेवक विनय आहेर तसेच नगर परिषदेचे लिपिक किरण आहेर यांच्या मातोश्री सौ. कमलताई अंबादास आहेर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नाटवंडे असा मोठा परिवार आहे.
मनमाड शहरवासीयांसाठी महत्वाची सुचना
दि.18.02.2024 रोजी सायंकाळी 06.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा व भव्य...











