मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी...
मनमाड महाविद्यालयात वाणिज्य विभागाचे अभ्यास भेट यशस्वी संपन्न
महात्मा गांधी विद्यामंदीर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मनमाड वाणिज्य विभागाचे TY .B.com विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची अभ्यास भेट दिनांक 14 फेब्रुवारी 2024 वार बुधवार...
मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ
मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये सालाबादप्रमाणे यंदाही संपूर्ण विश्वातील हिंदू चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे लोकार्पण
मनमाड – रविवारी शिवजयंतीच्या पूर्व संध्येला मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे लोकार्पण सोहळा शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न...
फेब्रुवारी /मार्च 2024 च्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेची आसन व्यवस्था
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चांदवड रोड, मनमाड. ( परीक्षा केंद्र क्रमांक ०२२५) येथे इयत्ता बारावी बोर्ड फेब्रु./मार्च २०२४ च्या परीक्षेची आसन व्यवस्था...
मनमाड शहरवासीयांसाठी महत्वाची सुचना
दि.18.02.2024 रोजी सायंकाळी 06.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा व भव्य स्मारकाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक, मनमाड याठिकाणी संपन्न होणार आहे....
ठाणे पोलिस सहायक आयुक्तपदी बागडे
भगूर : भगूरचे रहिवासी व वीर सावरकर जयंती उत्सव समितीचे प्रमुख पोनि शेखर रामदास बागडे यांची ठाणे पोलिस सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. पोलिस महासंचालक विभागाकडून शेखर बागडे यांना पदोन्नतीने...
बघा व्हिडिओ : नांदगाव आमरण उपोषण कर्त्यांची प्रकृती ढासळली नांदगाव तालुक्यातील मातब्बर मराठ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष
मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रखर संघर्षानंतर मिळालेल्या अध्यादेशाचे सगेसोयरे या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी नांदगाव येथे सुरू असलेल्या आंदोलनास आज रविवारी 9...
बघा व्हिडिओ – लक्ष्मी नगर आणि हनुमान नगर ला जोडणाऱ्या पुलाचे सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन – जेसीबी तून पुष्पवृष्टी करून करण्यात आले स्वागत
नांदगाव शहरातील लक्ष्मीनगर व हनुमाननगर ला जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम स्थळी आगमन होताच जेसीबीतून पुष्पवृष्टी...
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्या – आमदार कांदे यांची शिवसेना पक्षाच्या अधिवेशनात मागणी
कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्यावे अशी मागणी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी कोल्हापूर येथे सुरू असलेल्या शिवसेना पक्षाच्या अधिवेशनात मांडला. शिवसेना पक्षाचे कोल्हापूर येथे पहीले...
