loader image

डाॅक्टरवाडी बाभुळवाडी घरकुल,विहीर लाभार्थी व पाणी योजनेची चौकशीची मागणी

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील डाॅक्टरवाडी,बाभुळवाडी ग्रांमपंचायत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना मध्ये विहिर व घरकुल मंजूर करताना मुख्य गरजू व गरीब लाभार्थींना डावलण्यात  आले .या पूर्वी लाभ...

read more

नांदगाव महाविद्यालयात विद्यार्थी खळखळून हसले आणी तणाव मुक्त झाले ./ गुनवंत विद्यार्थ्याचा सन्मान

नांदगाव : मारुती जगधने अनमोल क्षणांचा आनंद घ्या नाराज होऊ नका ध्येयाची वाटचाल निश्चित करा यश तुमचे साध्य होईल आपल्या सुप्तगुणांना वाव द्या.तसेतारुण्यात आनेक फाटे फुटतात ते बाजूला करून जीवन जगायचे...

read more

आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 फेब्रुवारी रोजी पूर्णकृती पुतळा लोकार्पण झाला हा सोहळा यशस्वी करण्याकरिता यथोचित योगदानाबद्दल व आभार...

read more

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तिकरण विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेच्यावतीने आज कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात नाशिक जिल्ह्यातील एक हजार ३९७ दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत...

read more

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. येथील के आर टी हायस्कूल व जूनियर कॉलेजमध्ये रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिन मोठ्या उत्साहात साजरा...

read more

के आर टी शाळेत १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश...

read more

दिया व्यवहारे आणि पूजा परदेशी यांची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स साठी निवड

ईटानगर येथे होणाऱ्या खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स साठी जय भवानी व्यायामशाळेच्या दिया किशोर व्यवहारे पूजा राजेश परदेशी यांची निवड करण्यात आली आहे धर्मशाळा हिमाचल प्रदेश येथे झालेल्या अखिल भारतीय...

read more

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

मनमाड - अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा...

read more

सेंट झेवियर हायस्कूल च्या दहावीच्या विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक निरोप

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर मॅल्कम, पर्यवेक्षिका सिस्टर...

read more

बाजार समिती सभापती दीपक गोगड यांच्या प्रयत्नांना यश – १६०० शेतकऱ्यांना मिळणार कांदा अनुदान

मनमाड - महाराष्ट्र राज्य शासनाने ( - ३१ मार्च २०२३ या - कांदा विक्री करणाच्या - रु.३५०/- (२०० मर्यादेत) प्रमाणे कांदा जाहीर केले होते. त्यानुसार सदर योजनेसाठी शासनाद्वारे व शर्ती देण्यात आल्या - अटी...

read more